Home
Home
Home
Home
Home
Home
Home
Home
Home
Home

आमच्या विषयी:

शेतकरी उत्पादक कंपनी त्यांच्या सदस्यांना आवश्यक निविष्ठा, सुविधांचा पुरवठा करून आर्थिक स्थैर्य देण्यासोबत उत्पादन व विपणन यांचा समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. शेतकरी स्वयंसहाय्यता गटांना सुधारीत उत्पादन तंत्रज्ञान, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, साठवणूक, वाहतूक इ. सुविधा पुरवू शकते.

तथापि सध्या विपणन व्यवस्थेतील ई- कॉमर्स चे महत्व व शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता शेतकऱ्यांना खरेदी विक्रीसाठी एक उत्कृष्ट (User friendly) संकेतस्थळ उपलब्ध करून देणे व त्यांचे मालास जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणे.या नाविन्यपूर्ण उद्देशाने प्लस-ऑरगॅनिकेअर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.ढोरजळगाव या कंपनीची स्थापना केलेली आहे.

About Us

विक्री करा